Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या वादानंतर बायकोची सटकली, आणली विषाची बाटली; पण तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:00 IST2021-08-28T08:00:00+5:302021-08-28T08:00:12+5:30
नवरा-बायकोचं भांडण गेलं विकोपाला; बायकोनं आणली विषाची बाटली

Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या वादानंतर बायकोची सटकली, आणली विषाची बाटली; पण तितक्यात...
नवरा बायकोत कडाक्याचं भांडण झालं...
बायको- आता मी १० मोजते.. तुम्ही बोलला नाहीत तर विष प्राशन करेन मी...
बायको- एक
नवरा शांत....
बायको- दोन..
नवरा शांतच...
बायको- तीन...
नवरा तरीही शांतच...
बायको- अहो, बोला ना प्लीज..
नवरा- मोजते आहेस ना.. नीट मोज...
बायको- बरं झालं तुम्ही बोललात.. अन्यथा मी विषच प्राशन करणार होते...