Marathi Jokes: तू कशी बनवतेस इतकी छान चटणी?; बायकोनं अहोंना सांगितली सीक्रेट रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 08:00 IST2021-09-02T08:00:00+5:302021-09-02T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोनं नवऱ्यासाठी केला सुंदर स्वयंपाक; पुढे घडला भन्नाट प्रकार

Marathi Jokes: तू कशी बनवतेस इतकी छान चटणी?; बायकोनं अहोंना सांगितली सीक्रेट रेसिपी
रविवारचा दिवस.. बायकोनं मस्त जेवण केलं होतं.. नवऱ्यानं अगदी आडवा हात मारला...
बायकोनं अगदी चविष्ट भाकऱ्या केल्या होत्या.. त्या सोबतची चटणी तर अफलातून झाली होती... नवऱ्यानं अगदी मागून मागून खाल्ली...
भाकरीपेक्षा त्या सोबतची शेंगदाण्याची चटणी अगदी अप्रतिम झाली होती...
नवरा- इतकी सुंदर, चवदार चटणी कशी काय बनवतेस तू..?
बायको- चटणीसाठी शेंगदाणा कुटत असताना तुमचाच विचार करते हो... कुटायला सोपं जातं...