Marathi Jokes: बायको म्हणाली दारूमुळे लिवर खराब होतं; नवऱ्यानं घेतला भन्नाट निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:00 IST2021-08-07T08:00:00+5:302021-08-07T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायको काळजीपोटी सांगत असल्यानं नवऱ्यानं लगेचच मोठा निर्णय घेतला

Marathi Jokes: बायको म्हणाली दारूमुळे लिवर खराब होतं; नवऱ्यानं घेतला भन्नाट निर्णय
बायको- दारू प्यायल्यानं लिवर खराब होतं असं मी आजच पेपरात वाचलं...
नवरा- मग..?
बायको- बंद करा ना मग...
नवरा- तू म्हणतेस तर बंद करतो...
बायको- तुम्ही कित्ती चांगले आहात... माझं कि्ती लगेच ऐकता...
नवरा (काही वेळानंतर)- मी पेपराबद्दल बोलत होतो.. उद्यापासून पेपर बंद....
नवरा रॉक्स, बायको शॉक्स...