बायको- तुम्ही दारूवर खूप पैसे खर्च करता.. त्यामुळे जराही बचत होत नाही आपली.. आजपासून दारू बंद...
नवरा- मग तू दर महिन्याला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करून येतेस ते.. त्यामुळे नाही होत का पैशांची उधळपट्टी...?
बायको- अहो, मी सुंदर दिसायला हवे ना... म्हणून मी जाते ब्युटी पार्लरमध्ये...
नवरा- अग वेडे, मी पण त्यासाठीच तर दारू पितो.. दारू प्यायल्यावरच तू मला सुंदर दिसतेस...