Marathi Jokes: बायको निघाली होती महिन्याभरासाठी माहेरी; पण नवऱ्यानं ऐनवेळी माती खाल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 08:00 IST2021-09-21T08:00:00+5:302021-09-21T08:00:12+5:30
Marathi Jokes: नको तिथे ओव्हर ऍक्टिंग कशाला करायची..?

Marathi Jokes: बायको निघाली होती महिन्याभरासाठी माहेरी; पण नवऱ्यानं ऐनवेळी माती खाल्ली
बायको- अहो ऐका...
नवरा- बोल...
बायको- मी एका महिन्यासाठी माहेरी जातेय...
नवरा मनातल्या मनात खूप खूष झाला.. पण पत्नीला दाखवण्यासाठी मुद्दाम त्यानं चेहऱ्यावरचे भाव बदलले...
नवरा- मला तुझी खूप आठवण येईल.. तुझ्याशिवाय एक क्षण म्हणजे एका वर्षासारखा.. कठीण जाईल मला खूप...
बायको- बरं. मग मी नाही जात माहेरी...