एका महिलेचा नवरा प्रचंड दारू प्यायचा... नवऱ्याच्या सवयीला बायको प्रचंड वैतागली होती..
एक दिवशी ती नवऱ्याला शांतपणे बसवून समजवू लागला...
बायको- अहो, नका जास्त पित जाऊ...
नवरा- फार नाही पित मी...
बायको- जास्त पिता हो तुम्ही... दारू प्यायल्यानं माणूस हळूहळू मरतो...
नवरा- छानच की... मला अजिबात घाई नाहीए..