Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला सांगितली 'त्याची' किंमत; पण पुढे भलतंच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 19:03 IST2022-01-05T08:00:00+5:302021-12-30T19:03:15+5:30
Marathi Jokes: बायको रॉक्स, नवरा शॉक्स...

Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला सांगितली 'त्याची' किंमत; पण पुढे भलतंच घडलं
नवरा- तुझ्या लेखी माझी काय किंमत आहे...?
बायको- तुम्ही तर करोडोत एक आहात हो...
नवरा- मग त्याच करोडमधले २५ हजार दे ना.. मित्रांसोबत गोव्याला जायचंय...
मग काय पाऊसच पडला हो... पैशांचा नाही, चपलांचा...