Marathi Jokes: डास मारणं महागात पडलं; बायकोनं नवऱ्याला थेट घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:00 IST2021-10-25T08:00:00+5:302021-10-25T08:00:07+5:30

Marathi Jokes: एक डास मारने की किमत तुम क्या जानो..?

Marathi Jokes wife tells husband to get out of home for killing mosquito | Marathi Jokes: डास मारणं महागात पडलं; बायकोनं नवऱ्याला थेट घराबाहेर काढलं

Marathi Jokes: डास मारणं महागात पडलं; बायकोनं नवऱ्याला थेट घराबाहेर काढलं

बाळकृष्ण श्रीकृष्णच्या घरी आला... बाळकृष्णच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता त्याच्या घरात काय झालं असेल याचा अंदाज श्रीकृष्णनं बांधला..

श्रीकृष्ण- काय रे काय झालं..?

बाळकृष्ण- बायकोनं घराबाहेर काढलं...

श्रीकृष्ण- तू काय केलं...?

बाळकृष्ण- काही नाही रे.. फक्त एक डास मारला घरात...

श्रीकृष्ण- एक डास मारला म्हणून थेट घराबाहेर हाकललं तुला..?

बाळकृष्ण- तो डास बायकोच्या गालावर बसला होता..

Web Title: Marathi Jokes wife tells husband to get out of home for killing mosquito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.