Marathi Jokes: अखेर लॉकडाऊनचे परिणाम दिसले; झटपट विवाह केलेले भलभले फसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:00 IST2021-10-22T18:00:00+5:302021-10-22T18:00:02+5:30
Marathi Jokes: लॉकडाऊनमध्ये स्वस्तात लग्न करून खर्चातून सुटलेले आता फसले...

Marathi Jokes: अखेर लॉकडाऊनचे परिणाम दिसले; झटपट विवाह केलेले भलभले फसले
दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटल्या..
पहिली- अग तुझ्या नवऱ्याचे पुढचे दातच नाहीएत...
दुसरी- आता काय सांगू तुला मी माझी व्यथा..
पहिली- नेमकं झालं तरी काय..?
दुसरी- २०२० मध्ये आमचं लग्न ठरलं.. त्यामुळे कोरोना जास्त होता म्हणून हे मास्क लावून आले होते..
पहिली- अग मग लग्नाच्या वेळी नाही पाहिलंस का..?
दुसरी- तेव्हा कोरोना जास्त असल्यानं २ तासात लग्न उरकायचं होतं..
पहिली- मग..?
दुसरी- फक्त २ तासांची परवानगी होती ग... त्या वेळेत मी मेकअप करायचा की त्यांचे दात पाहायचे...