Marathi Jokes: तोंडात मच्छर गेलाय, काय करू?; नवऱ्याचा बायकोला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 08:00 IST2021-12-27T08:00:00+5:302021-12-27T08:00:02+5:30
Marathi Jokes: याला म्हणतात समस्येपेक्षा इलाज भयंकर

Marathi Jokes: तोंडात मच्छर गेलाय, काय करू?; नवऱ्याचा बायकोला भन्नाट सल्ला
बायको- अहो ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- माझ्या तोंडात मच्छर गेलाय.. काय करू...
नवरा- अग वेडे... ऑल आऊट पी पटकन..