Marathi Jokes: सकाळी झोपेतून उठताच बायको लागली मेकअप करायला; कारण ऐकून नवरा चक्रावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 08:00 IST2021-07-06T08:00:00+5:302021-07-06T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोचं वागणं पाहून नवरा चक्रावला

Marathi Jokes: सकाळी झोपेतून उठताच बायको लागली मेकअप करायला; कारण ऐकून नवरा चक्रावला
एका माणसाची बायको सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मेकअप करू लागली...
तेवढ्याच नवरादेखील उठला...
नवरा- अग वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप..?
बायको- तुम्ही जरा शांत झोपा हो... माझा पोन अनलॉक होत नाहीए.. फेस लॉक लावलंय.. आणि आता फोन मला ओळखत नाहीए...