Marathi Jokes: काहीच चूक नसताना बायकोनं नवऱ्याच्या थोबाडीत दिली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 08:00 IST2021-07-16T08:00:00+5:302021-07-16T08:00:01+5:30
Marathi Jokes:बायकोनं कानशिलात लगावताच नवरा कळवळला

Marathi Jokes: काहीच चूक नसताना बायकोनं नवऱ्याच्या थोबाडीत दिली अन् मग...
बायकोनं नवऱ्याच्या कानशिलात एक जोरदार लगावली
नवरा बिचारा कळवळला...
नवरा- पण माझी चूक तरी काय..?
बायको- कधी तरी चूक करालच... मी त्या चुकीची वाट बघत बसू का..?