Marathi Jokes: बायको माहेरहून परतली; दार उघडताच नवरा खो खो हसू लागला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 18:00 IST2021-10-06T18:00:00+5:302021-10-06T18:00:01+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं ऐकला सल्ला अन् घरात कल्ला

Marathi Jokes Wife returns from her home husbands smile while opening door | Marathi Jokes: बायको माहेरहून परतली; दार उघडताच नवरा खो खो हसू लागला, कारण...

Marathi Jokes: बायको माहेरहून परतली; दार उघडताच नवरा खो खो हसू लागला, कारण...

बायको माहेरहून परतली... नवऱ्यानं दरवाजा उघडला...

बायकोला पाहताच तो खो खो हसू लागला...

बायको- काय झालं हसायला..? मी परत आले ते पाहून इतका आनंद झाला का तुम्हाला..?

नवरा- तसं नाही गं.. तू नसताना मी एका गुरुंच्या प्रवचनाला गेलो होतो...

बायको- मग..? 

नवरा- त्या गुरुंनी सांगितलं, संकटांचा, समस्यांचा सामना हसत हसत करावा...

Web Title: Marathi Jokes Wife returns from her home husbands smile while opening door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.