Marathi Jokes: तोंडातून एक शब्दही काढू नकोस, अन्यथा...! नवऱ्याची धमकी; बायकोनं उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 17:56 IST2021-11-12T17:56:24+5:302021-11-12T17:56:36+5:30
Marathi Jokes: नवऱ्याची धमकी ठरली फुसकी...

Marathi Jokes: तोंडातून एक शब्दही काढू नकोस, अन्यथा...! नवऱ्याची धमकी; बायकोनं उडवली खिल्ली
नवरा-बायकोचं भांडण झालं....
नवरा- आता तू माझ्यासोबत एक शब्दही बोलू नकोस.. नाही तर...
बायको- नाही तर काय..?
नवरा- नाही तर माझ्यातला पशू जागा होईल...
बायको- होऊ द्या.. उंदराला कोण घाबरतंय..?