Marathi Jokes: बायको घर सोडून कायमची निघाली माहेरी; निघता निघता नवऱ्यानं दिली 'गोड बातमी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 08:00 IST2021-10-26T08:00:00+5:302021-10-26T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवरा बायकोचं भांडण टोकाला गेलं; बायको घर सोडून निघाली अन् मग...

Marathi Jokes: बायको घर सोडून कायमची निघाली माहेरी; निघता निघता नवऱ्यानं दिली 'गोड बातमी'
एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं... अगदी टोकाला गेलं..
बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली.. आदळआपट केली...
बायको- आता हद्द झाली.. माझी सहनशक्ती संपली..
नवरा- मग आता काय करणार आहेस तू..?
बायको- मी आता माझ्या आईच्या घरी जातेय.. पुन्हा कधीच येणार नाही मी...
नवरा- बिनधास्त जा.. फक्त जाता जाता एक खूशखबर ऐकून जा...
बायको- काय..?
नवरा- तुझी आईदेखील काल वडिलांशी भांडलीय आणि तिच्या माहेरी निघून गेलीय...