Marathi Jokes: वाद विकोपाला जाताच बायकोनं नवऱ्याला गाडलं; तितक्यात शेजारी आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:04 IST2021-11-09T18:00:00+5:302021-11-10T17:04:03+5:30

Marathi Jokes: संतापलेल्या बायकोनं नवऱ्याला संपवलं; तितक्यात शेजारी आला

Marathi Jokes wife kills husband after dispute | Marathi Jokes: वाद विकोपाला जाताच बायकोनं नवऱ्याला गाडलं; तितक्यात शेजारी आला अन्...

Marathi Jokes: वाद विकोपाला जाताच बायकोनं नवऱ्याला गाडलं; तितक्यात शेजारी आला अन्...

शेजारी- वहिनी, शेखर कुठे दिसत नाही...

वहिनी- आमचं भांडण झालं.. ते गार्डनमध्ये आहेत...

शेजारी- मी पाहिलं.. तिथे नाहीए शेखर..

वहिनी- खणून पाहिलंत का..?

शेजारी चक्कर येऊन पडला...

Web Title: Marathi Jokes wife kills husband after dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.