Marathi Jokes: दिवसभर कुकिंग शो बघूनही तुला जेवण येत नाही! नवऱ्याच्या तक्रारीला बायकोचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:00 IST2021-12-23T08:00:00+5:302021-12-23T08:00:06+5:30

Marathi Jokes: बायकोचं लय भारी उत्तर; नवरा निरुत्तर

Marathi Jokes wife gives epic reply to husband while watching cookery show | Marathi Jokes: दिवसभर कुकिंग शो बघूनही तुला जेवण येत नाही! नवऱ्याच्या तक्रारीला बायकोचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: दिवसभर कुकिंग शो बघूनही तुला जेवण येत नाही! नवऱ्याच्या तक्रारीला बायकोचं भन्नाट उत्तर

नवरा- काय बघतेस..?

बायको- कुकिंग शो...!

नवरा- दिवसभर कुकिंग शो बघतेस.. तरीही जेवण कुठे येतंय तुला...

बायको- तुम्ही कौन बनेगा करोडपती पाहता.. झालात का करोडपती..?

Web Title: Marathi Jokes wife gives epic reply to husband while watching cookery show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.