Marathi Jokes: बायकोनं काळजीपोटी दिला सल्ला; नवरा भलतंच बोलला अन् घरात कल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 08:00 IST2021-07-13T08:00:00+5:302021-07-13T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवरा आणि बायकोचा संवाद भलत्याच ट्रॅकवर

Marathi Jokes: बायकोनं काळजीपोटी दिला सल्ला; नवरा भलतंच बोलला अन् घरात कल्ला
रात्री झोपण्यापूर्वी नवरा बायकोचा संवाद सुरू होता...
नेहमीप्रमाणे बायकोच बोलत होती अन् नवरा ऐकत होता...
बायकोच्या टेन्शनमुळे नवरा वैतागता होता.. त्यात वर ती टेन्शनवरच लेक्चर देत होती..
बायको- अहो, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका... टेन्शन तुमच्यापासून दूर ठेवा... टेन्शन नाही घ्यायचं ओ... ते दूर सोडून द्यायचं...
नवरा- मग तुला कधी माहेरी सोडून येऊ..?
नवऱ्यानं हे वाक्य उच्चारताच घरात कल्ला झाला...