Marathi Jokes: नवऱ्याचा फोटो काढताना मध्येच आलं माकड; बायकोनं दिलं लय भारी कॅप्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:04 IST2021-11-08T08:00:00+5:302021-11-08T08:04:28+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या फोटोला बायकोकडून कॅप्शन

Marathi Jokes: नवऱ्याचा फोटो काढताना मध्येच आलं माकड; बायकोनं दिलं लय भारी कॅप्शन
नवरा-बायको फिरायला माथेरानला गेले.. नवऱ्यानं बायकोला फोटो काढायला सांगितलं.. बायकोनं फोटो काढला आणि नवऱ्याला दाखवला...
नवरा- काय फोटो काढलाय..? यात माकड आलंय.. मला इन्स्टावर टाकायचा होता...
बायको- मग त्यात काय..? कॅप्शनमध्ये लिहा, फोटोत पुढे दिसतोय तो मी आहे...