Marathi Jokes: मस्करी महागात पडली; नक्कल करणाऱ्या नवऱ्याला बायकोनं चांगलीच अद्दल घडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:10 IST2022-01-24T08:01:34+5:302022-01-24T08:10:55+5:30

Marathi Jokes: बायकोच्या वाक्यानं नवऱ्याची बोलती बंद

Marathi Jokes wife gives brilliant answer to husband | Marathi Jokes: मस्करी महागात पडली; नक्कल करणाऱ्या नवऱ्याला बायकोनं चांगलीच अद्दल घडवली

Marathi Jokes: मस्करी महागात पडली; नक्कल करणाऱ्या नवऱ्याला बायकोनं चांगलीच अद्दल घडवली

बायको- जेवलात का..?

नवरा (मस्करीच्या मूडमध्ये)- जेवलात का..?

बायको- अहो मी तुम्हाला विचारतेय..

नवरा- अहो मी तुम्हाला विचारतेय..

बायको- तुम्ही माझा नक्कल करताय..?

नवरा- तुम्ही माझा नक्कल करताय..?

बायको- चला शॉपिंगला जाऊया..

नवरा- जेवलोय मी..

बायको- करा ना आता माझी नक्कल... का थांबलात..?

Web Title: Marathi Jokes wife gives brilliant answer to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.