Marathi Jokes: पिडा टळण्यासाठी बायकोनं दिला सल्ला; नवरा मोजकंच, पण महत्त्वाचं बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 08:00 IST2021-09-05T08:00:00+5:302021-09-05T08:00:07+5:30
Marathi Jokes: बायकोनं देवाची पूजा करणाऱ्या स्वत:च्या वडिलांचं उदाहरण दिलं...

Marathi Jokes: पिडा टळण्यासाठी बायकोनं दिला सल्ला; नवरा मोजकंच, पण महत्त्वाचं बोलला
बायको- पूजा करा.. देवाची आराधना करा...
नवरा- त्यानं काय होईल..?
बायको- पूजा केल्यानं पिडा टळते...
नवरा- तुझे वडील करतात का पूजा..?
बायको- हो मग... मी पाहिलंय ना..
नवरा- तरीच त्यांची पिडा टळली आणि माझ्या नशिबी आली...