Marathi Jokes: घर सोडून निघालेल्या नवऱ्याला बायकोनं दिले २ ऑप्शन; ऐकून नवरोबा चकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 08:00 IST2022-01-09T08:00:00+5:302022-01-09T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोचे उद्गार ऐकून नवरा गार

Marathi Jokes: घर सोडून निघालेल्या नवऱ्याला बायकोनं दिले २ ऑप्शन; ऐकून नवरोबा चकित
नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...
नवरा- तू मला जास्त त्रास दिलास तर मी घर सोडून निघून जाईन, साधू होईन...
बायको- नॉर्मल साधू की नागा साधू..?
नवरा- का..?
बायको- नॉर्मल साधू होणार असाल तर मी तुमचे कपडे भरायला घेते आणि नागा साधू होणार असाल तर आहेत ते कपडे काढा आणि निघा पटापट....