Marathi Jokes: लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणाला होतात! तक्रारकर्त्या बायकोला नवऱ्याचं धम्माल प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 08:00 IST2022-01-02T08:00:00+5:302022-01-02T08:00:02+5:30

Marathi Jokes: नवरा रॉक्स, बायको शॉक्स

Marathi Jokes wife gets epic reply from husband after compliant | Marathi Jokes: लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणाला होतात! तक्रारकर्त्या बायकोला नवऱ्याचं धम्माल प्रत्युत्तर

Marathi Jokes: लग्नानंतर खूप प्रेम करणार म्हणाला होतात! तक्रारकर्त्या बायकोला नवऱ्याचं धम्माल प्रत्युत्तर

बायको नवऱ्यावर संतापली होती...

बायको- लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होतात तुम्ही... पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही...

नवरा- अग मला काय माहीत होतं, तुझं लग्न माझ्याशीच होणाराय...

Web Title: Marathi Jokes wife gets epic reply from husband after compliant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.