बायको- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- असं काहीतरी सांगा, ज्यामुळे मला आनंद होईल आणि दु:खदेखील...
नवरा- तू माझं जीवन आहेस आणि थू अशा जिंदगीवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 08:00 IST