Marathi jokes: नवरा बायको फिरायला गेले; बायको पाय घसरून विहिरीत पडली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 08:00 IST2021-06-13T08:00:00+5:302021-06-13T08:00:07+5:30
Marathi jokes: बायको विहिरीत पडताच नवरा म्हणाला...

Marathi jokes: नवरा बायको फिरायला गेले; बायको पाय घसरून विहिरीत पडली अन् मग...
नवरा बायको एका विहिरीजवळ पोहोचले... त्या विहिरीत नाणं टाकल्यावर मनातली इच्छा पूर्ण होते असे कित्येक लोक मानायचे...
आधी नवऱ्यानं नाणं टाकलं...
त्यानंतर बायको नाणं टाकायला जाताच तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली...
नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले..
आभाळाकडे पाहत तो म्हणाला, देवा तू माझ्या इच्छा इतक्या लगेच पूर्ण करशील असं वाटलं नव्हतं..