Marathi Jokes: स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नवरा भांडला; बायकोनं एका वाक्यात वाद संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 10:18 IST2021-12-21T10:18:16+5:302021-12-21T10:18:28+5:30

Marathi Jokes: बायकोच्या ब्रह्मास्त्रापुढे नवऱ्यानं पत्करली हार

Marathi Jokes wife ends dispute with husband by just asking one question | Marathi Jokes: स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नवरा भांडला; बायकोनं एका वाक्यात वाद संपवला

Marathi Jokes: स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नवरा भांडला; बायकोनं एका वाक्यात वाद संपवला

नवरा बायकोचा वाद सुरू होता.. नवऱ्याची काहीच चूक नव्हती.. तरीही बायको भांडत होती..

नवरा स्वत:ची बाजू मांडत होता.. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता..

आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...

तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...

''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''

नवऱ्यानं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला...

Web Title: Marathi Jokes wife ends dispute with husband by just asking one question