Marathi Jokes: बायको गटागट दारू प्यायली; तिच्या एका वाक्यानं नवऱ्याची दांडी उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 08:00 IST2022-01-15T08:00:00+5:302022-01-15T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायको पिऊन फूल, नवऱ्याची दांडी गुल

Marathi Jokes: बायको गटागट दारू प्यायली; तिच्या एका वाक्यानं नवऱ्याची दांडी उडाली
दारूच्या ग्लासालादेखील हात न लावणारी बायको पार्टीत पेगवर पेगवर पिऊन टल्ली झाली.. तिला पाहून नवऱ्याला काय करावं ते सुचेना...
नवरा- अग तुझं काय चाललंय.. तुझं तुला तरी कळतंय का..?
बायको- तू कोण आहेस रे..?
नवरा- वेड लागलंय का तुला..? तुझ्या नवऱ्याला विसरलीस..?
बायको- दारू प्यायल्यानं माणूस सर्व दु:ख विसरतो...