Marathi Jokes: तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय! तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 08:00 IST2021-10-08T08:00:00+5:302021-10-08T08:00:12+5:30

Marathi Jokes: प्रेम कमी झालंय म्हणत बायको नवऱ्यावर रागावली अन् मग...

Marathi Jokes wife complaint to husband that his love for her decreased | Marathi Jokes: तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय! तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय! तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

बायको रुसली होती.. नवऱ्यावर रागावली होती..

बायको- तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय..

नवरा- आता मी काय केलं..?

बायको- लग्नाआधी तुम्ही मला काय काय म्हणायचा प्रेमानं.. किती छान हाका मारायच्या..

नवरा- काय म्हणायचो..?

बायको- माझी रसमलाई, माझी रबडी, माझी मलाई बर्फी...

नवरा- मग..?

बायको- आता तर असं काहीच म्हणत नाही...

बायको- अग शेवटी दुधाचे पदार्थ.. किती काळ ताजे राहणार...?

Web Title: Marathi Jokes wife complaint to husband that his love for her decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.