Marathi Jokes: नवऱ्याच्या मोबाईलवर पप्पू प्लंबरचा मेसेज अन् बायको भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:00 IST2021-05-13T08:00:00+5:302021-05-13T08:00:11+5:30
Marathi Jokes: पप्पू प्लंबरचा मेसेज पाहून बायको रागानं लालबुंद

Marathi Jokes: नवऱ्याच्या मोबाईलवर पप्पू प्लंबरचा मेसेज अन् बायको भडकली
नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा.. पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता..
एक दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला.. बायकोनं संधी साधली..
तिनं नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली...
थोड्या वेळानं नवरा तिथे आला.. बायको रागानं लालबुंद झाली होती..
नवरा- काय झालं..? सगळं ठीक ना..?
बायको (संतापून)- हा पप्पू प्लंबर तुम्हाला का विचारतोय, जानू जेवलास का म्हणून..?