Marathi Jokes: आयसीयूमध्ये नवऱ्यानं केली 'ती' एक चूक अन् अचानक कोमातून बाहेर आली बायको

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 08:00 IST2021-06-30T08:00:00+5:302021-06-30T08:00:08+5:30

Marathi Jokes: डॉक्टरांसह सगळ्याच कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

Marathi Jokes wife came out of coma after husband makes one hospital | Marathi Jokes: आयसीयूमध्ये नवऱ्यानं केली 'ती' एक चूक अन् अचानक कोमातून बाहेर आली बायको

Marathi Jokes: आयसीयूमध्ये नवऱ्यानं केली 'ती' एक चूक अन् अचानक कोमातून बाहेर आली बायको

बायको आयसीयूमध्ये, रडून रडून नवऱ्याची अवस्था बिकट झाली होती...

डॉक्टर म्हणाले- आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना वाचवण्याचे... पण आता सगळं देवाच्या हातात आहे...
त्या काहीच बोलू शकत नाहीएत.. बहुधा कोमात आहेत...

नवरा- अहो डॉक्टर, प्लीज वाचवा तिला... आता तर ती फक्त ४० वर्षांची आहे...

तितक्यात चमत्कार झाला...

बायकोचा श्वास वेगानं सुरू झाला... तिच्या हाताची हालचाल सुरू झाली... 

ओठ हलले आणि त्यातून आवाज आला- ४० नाही, ३९...

Web Title: Marathi Jokes wife came out of coma after husband makes one hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.