Marathi Jokes: बायकोनं घेतलं नवं सिम; सरप्राईज द्यायला नवऱ्याला केला कॉल अन् बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 08:00 IST2021-09-12T08:00:00+5:302021-09-12T08:00:12+5:30

Marathi Jokes: नवऱ्याला सरप्राईज द्यायला गेलेली बायको स्वत:च सरप्राईज झाली

Marathi Jokes wife calls husband from another mobile number | Marathi Jokes: बायकोनं घेतलं नवं सिम; सरप्राईज द्यायला नवऱ्याला केला कॉल अन् बसला धक्का

Marathi Jokes: बायकोनं घेतलं नवं सिम; सरप्राईज द्यायला नवऱ्याला केला कॉल अन् बसला धक्का

पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं.. 

पतीला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये गेली.. तिथून तिनं पतीला कॉल केला...

पत्नी- कसा आहेस जानू..?

पती- डार्लिंग मी मजेत... नंतर कॉल करतो हा.. ती महामाया किचनमध्ये आहे...

Web Title: Marathi Jokes wife calls husband from another mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.