Marathi Jokes: आरती लक्षात आहे ना? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर; पत्नीनं 'पूजा'च केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:03 IST2022-03-17T08:00:00+5:302022-03-17T12:03:23+5:30
Marathi Jokes: बायकोकडून देवाआधी नवऱ्याची पूजा

Marathi Jokes: आरती लक्षात आहे ना? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर; पत्नीनं 'पूजा'च केली
पुजेच्यावेळी बायकोनं नवऱ्याला विचारलं...
बायको- तुम्हाला आरती लक्षात आहे ना...?
नवरा- हो.. ती सडपातळ.. वरच्या मजल्यावरची ना..?
बायको संतापली.. देवाच्या आधी नवऱ्याची पूजा झाली...