Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? बायकोचा प्रेमळ सवाल; नवऱ्याच्या उत्तरानं खवळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 18:00 IST2021-09-10T18:00:00+5:302021-09-10T18:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचं लय भारी उत्तर; बायको निरुत्तर

Marathi Jokes wife ask husband How much do you love me | Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? बायकोचा प्रेमळ सवाल; नवऱ्याच्या उत्तरानं खवळली

Marathi Jokes: तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? बायकोचा प्रेमळ सवाल; नवऱ्याच्या उत्तरानं खवळली

बायको- अहो, ऐका ना..

नवरा- काय ग..?

बायको- सांगा ना.. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..?

नवरा- अचानक काय झालं..?

बायको- तुम्ही सांगा ना..

नवरा- असं कसं सांगता येणार..

बायको- तुम्ही सांगा ना.. असं काय करता..

नवरा- खूप खूप प्रेम आहे.. तू मला इतकी आवडतेस ना की असं वाटतं तुझ्यासारखी आणखी एक आणू...

Web Title: Marathi Jokes wife ask husband How much do you love me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.