नवरा-बायकोमध्ये प्रचंड भांडण सुरू होतं.. नवरा शेजारणीसोबत पिक्चरला गेल्याचं बायकोला कळलं होतं...
बायको- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही..? तुम्ही तिच्यासोबत पिक्चरला गेलातच कसे..?
नवरा- त्यात काय झालं मग..?
बायको- घरात मी आहे... दोन मुलं आहेत.. तुम्हाला एकदाही आम्हाला न्यावंसं वाटलं नाही.. तसा विचारही आला नाही का तुमच्या मनात..?
नवरा- आला ना.. पण तुला माहितीय ना आज काल कुटुंबासोबत बघावे असे पिक्चरच नसतात फार.. म्हणून तुम्हाला घेऊन गेलो नाही...