Marathi Jokes: बायकोनं दिला बीट खाण्याचा सल्ला; नवऱ्याचा शाब्दिक हल्ला अन् घरात कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 08:00 IST2021-10-03T08:00:00+5:302021-10-03T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायकोचा सल्ला, त्यावर नवरा स्पष्ट अन् नेमकंच बोलला

Marathi Jokes Wife advises to eat beetroot to husband | Marathi Jokes: बायकोनं दिला बीट खाण्याचा सल्ला; नवऱ्याचा शाब्दिक हल्ला अन् घरात कल्ला

Marathi Jokes: बायकोनं दिला बीट खाण्याचा सल्ला; नवऱ्याचा शाब्दिक हल्ला अन् घरात कल्ला

बायको- अहो ऐका ना....

नवरा- बोल ना...

बायको- तुम्ही ना बीट खात जा..

नवरा- का..? त्यानं काय होईल..?

बायको- बीट खाल्ल्यानं रक्त घट्ट होतं..

नवरा- अच्छा.. म्हणजे आता तुला रक्त पण चांगल्या दर्जाचं हवं शोषायला... 

Web Title: Marathi Jokes Wife advises to eat beetroot to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.