Marathi Jokes: बायकोनं रात्री झोपेत नवऱ्याला दिल्या शिव्या अन् मग सकाळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:00 IST2021-08-05T08:00:00+5:302021-08-05T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं सकाळी बायकोला शिव्यांबद्दल विचारलं

Marathi Jokes Wife abuses husband in her sleep at night | Marathi Jokes: बायकोनं रात्री झोपेत नवऱ्याला दिल्या शिव्या अन् मग सकाळी...

Marathi Jokes: बायकोनं रात्री झोपेत नवऱ्याला दिल्या शिव्या अन् मग सकाळी...

नवरा- काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस....

बायको - तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...

नवरा - कसला गैरसमज..?

बायको - हेच की मी झोपेत होते म्हणून..
 

Web Title: Marathi Jokes Wife abuses husband in her sleep at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.