Marathi Jokes: बायकोचं अपहरण, नवऱ्याला धमकीचा कॉल; त्याच्या उत्तरानं अपहरणकर्ता अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 08:08 IST2022-01-31T08:07:55+5:302022-01-31T08:08:14+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचं उत्तर ऐकून अपहरणकर्ता उडालाच

Marathi Jokes wife Abducted husband gives brilliant reply to kidnapper | Marathi Jokes: बायकोचं अपहरण, नवऱ्याला धमकीचा कॉल; त्याच्या उत्तरानं अपहरणकर्ता अवाक्

Marathi Jokes: बायकोचं अपहरण, नवऱ्याला धमकीचा कॉल; त्याच्या उत्तरानं अपहरणकर्ता अवाक्

एका व्यक्तीच्या बायकोचं अपहरण झालं...

दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यानं नवऱ्याला कॉल केला...

अपहरणकर्ता- आज रात्रीपर्यंत १० लाख रुपये दिले नाहीस तर...

नवरा- तर काय..?

अपहरणकर्ता- ...तर आम्ही तुझ्या बायकोला सोडून देऊ...

नवरा- प्लीज असं करू नका.. पत्ता सांगा.. मी पैसे घेऊन पोहोचतो..
 

Web Title: Marathi Jokes wife Abducted husband gives brilliant reply to kidnapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.