Marathi Jokes: ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात? नवऱ्याचं बायकोला अफलातून उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 08:00 IST2021-12-31T08:00:00+5:302021-12-31T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचं उत्तरानं बायको गपगार

Marathi Jokes: ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात? नवऱ्याचं बायकोला अफलातून उत्तर
बायको- ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात..?
नवरा- अग बेशुद्ध नाही केलं तर तो रुग्ण सगळं ऑपरेशन बघेल आणि शिकेल ना.. मग डॉक्टरांना कोण विचारणार..?