Marathi Jokes: आईसोबत लग्न का केलंत..? मुलाच्या प्रश्नाला वडिलांचं उत्तर; पोराच्या प्रत्युत्तरानं बाप निरुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 08:00 IST2021-12-16T07:59:11+5:302021-12-16T08:00:10+5:30
Marathi Jokes: मुलाचा बिनतोड सवाल; वडील गपगार

Marathi Jokes: आईसोबत लग्न का केलंत..? मुलाच्या प्रश्नाला वडिलांचं उत्तर; पोराच्या प्रत्युत्तरानं बाप निरुत्तर
मुलगा- बाबा, तुम्ही आईमध्ये असं काय पाहिलंत की तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला..?
वडील- तुझ्या आईच्या गालावर असलेला लहानसा तीळ...
मुलगा- बापरे! इतक्या लहान तिळासाठी इतकं मोठं संकट ओढवून घेतलंत तुम्ही..?