Marathi Jokes: कोणती वस्तू ओढल्यावर लहान होते? नवऱ्याच्या उत्तरानं बायको चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:41 IST2021-12-03T10:39:56+5:302021-12-03T10:41:26+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं बायकोला 'कोड्यात' टाकलं

Marathi Jokes Which objects get smaller when pulled husband asks Wife | Marathi Jokes: कोणती वस्तू ओढल्यावर लहान होते? नवऱ्याच्या उत्तरानं बायको चकित

Marathi Jokes: कोणती वस्तू ओढल्यावर लहान होते? नवऱ्याच्या उत्तरानं बायको चकित

नवरा-बायको एकमेकांना कोडी घालत होते..

नवरा- अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते..?

बायको बराच वेळ विचार करते.. पण तिला उत्तर देता येत नाही...

नवरा- येतंय का उत्तर..?

बायको- नाही... तुम्हीच सांगा...

नवरा- सिगारेट....

Web Title: Marathi Jokes Which objects get smaller when pulled husband asks Wife