Marathi Jokes: घरातले डास गेले कुठे? बायकोच्या प्रश्नावर नवऱ्याचा थेट षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 08:26 IST2021-08-14T08:26:22+5:302021-08-14T08:26:34+5:30
Marathi Jokes: लग्नाआधी घरात डास दिसायचे, आता दिसेनात

Marathi Jokes: घरातले डास गेले कुठे? बायकोच्या प्रश्नावर नवऱ्याचा थेट षटकार
बायको- लग्न होऊन मी घरी आले, तेव्हा बरेच डास होते.. आता अजिबात नाहीत.. असं कसं..?
नवरा- लग्न झाल्यावर डास घर सोडून गेले..
बायको- ते कसं काय..?
नवरा- आता कायमस्वरुपी रक्त पिणारी आली आहे ना.. मग आपण इथे राहून काय करायचं, आपल्यासाठी तर काही शिल्लकच राहणार नाही, असा विचार करून डासांनी घर सोडलं..