Marathi Jokes: आय लव यूचा शोध नेमका कुठं लागला..? माहित्येय का..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 08:00 IST2021-09-09T08:00:00+5:302021-09-09T08:00:12+5:30
Marathi Jokes: त्या तीन जादुई शब्दांचा शोध नेमका कुठं लागला..?

Marathi Jokes: आय लव यूचा शोध नेमका कुठं लागला..? माहित्येय का..?
गण्या- आय लव यूचा शोध कुठल्या देशात लागला..?
मन्या- चीनमध्ये...
गण्या- ते कसं काय..?
मन्या- कारण हे शब्द चायनीज उत्पादनांसारखे आहेत... ना कोणती गॅरंटी, ना वॉरंटी.. चले तो चांद तक, न चले तो शाम तक...