Marathi Jokes: पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल? सासूबाईंच्या प्रश्नाला जावईबापूंचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 08:03 IST2022-03-21T08:03:27+5:302022-03-21T08:03:39+5:30
Marathi Jokes: जावईबापूंचा थेट षटकार; उत्तर ऐकून सासूबाई गार

Marathi Jokes: पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल? सासूबाईंच्या प्रश्नाला जावईबापूंचं भन्नाट उत्तर
सासूबाई- जावईबापू, पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल..?
जावई- मला पुढल्या जन्मी पाल व्हायला आवडेल..
सासूबाई- का हो..?
जावई- कारण तुमची लेक पालीला खूप घाबरते...