मधुचंद्राला नवरा बायकोच्या कुशीत झोपला होता...
नवरा- मी मेलो तर..?
बायको- असं नका ना म्हणू...
नवरा- जर मी मेलो तर तू लगेच दुसरं लग्न करशील..?
बायको- लगेच नाही.. २-३ महिने थांबावं लागेल ना.. लोक काय म्हणतील..?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 8:00 AM