Marathi Jokes: रॅगिंग कशाला म्हणतात? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:00 IST2021-11-11T18:00:00+5:302021-11-11T18:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या भन्नाट उत्तरानं बायकोची बोलतीबंद

Marathi Jokes What is ragging Husband gives brilliant answer to wife | Marathi Jokes: रॅगिंग कशाला म्हणतात? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

Marathi Jokes: रॅगिंग कशाला म्हणतात? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं जबरदस्त उत्तर

बायको- रॅगिंग म्हणजे काय हो..? वाईट असतं का ते..?

नवरा- तू दर ऍनिव्हर्सरी, पाडव्याला, वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला जबरदस्ती गिफ्ट मागतेस ना.. त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात.. 

Web Title: Marathi Jokes What is ragging Husband gives brilliant answer to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.