Marathi Jokes: रॅगिंग म्हणजे काय? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं एक नंबर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:35 AM2022-01-20T08:35:36+5:302022-01-20T08:35:49+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes What is ragging Husband explain it to wife | Marathi Jokes: रॅगिंग म्हणजे काय? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं एक नंबर उत्तर

Marathi Jokes: रॅगिंग म्हणजे काय? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं एक नंबर उत्तर

googlenewsNext

बायको- अहो, रॅगिंग म्हणजे काय..?

नवरा- रॅगिंग म्हणजे त्रास देणे.. 

बायको- थोडं उलगडून सांगा हो..

नवरा- लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला, वाढदिवसाला जबरदस्ती गिफ्ट मागून घेतेस ना.. त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात..

Web Title: Marathi Jokes What is ragging Husband explain it to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.