Marathi Jokes: बायकोला समजावणं म्हणजे काय? अनुभवी नवऱ्यानं दिलं भन्नाट उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 07:51 IST2022-01-29T07:51:38+5:302022-01-29T07:51:52+5:30

Marathi Jokes: बायकोला एखादी गोष्ट समजावून सांगणं म्हणजे खायचं काम नाही...

Marathi Jokes What is meant by explaining to wife husband gives epic example | Marathi Jokes: बायकोला समजावणं म्हणजे काय? अनुभवी नवऱ्यानं दिलं भन्नाट उदाहरण

Marathi Jokes: बायकोला समजावणं म्हणजे काय? अनुभवी नवऱ्यानं दिलं भन्नाट उदाहरण

बायकोला समजावणं म्हणजे नेमकं काय..?

एका अनुभवी नवऱ्यानं दिलेलं भन्नाट उत्तर.. बायकोला एखादी गोष्ट समजावणं म्हणजे ३२ जीबीचा व्हिडीओ डाऊनलोडिंगला लावणं आणि ३१.५ जीबी डाऊनलोड झाल्यावर Error येणं...
 

Web Title: Marathi Jokes What is meant by explaining to wife husband gives epic example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.