Marathi Jokes: माझ्या आठवणीत काय करतेस..? माहेरी गेलेल्या बायकोचं धम्माल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 08:00 IST2021-10-02T08:00:00+5:302021-10-02T08:00:12+5:30
Marathi Jokes: बायकोच्या गुगलीनं नवऱ्याची विकेट

Marathi Jokes: माझ्या आठवणीत काय करतेस..? माहेरी गेलेल्या बायकोचं धम्माल उत्तर
बायको माहेरी गेली होती.. तिथून तिनं नवऱ्याला फोन केला...
बायको- हॅलो, कसे आहात तुम्ही..?
नवरा- मी ठीक..
बायको- माझी आठवण आल्यावर काय करता तुम्ही...?
नवरा- तुझं आवडतं आईस्क्रीम, तुझं आवडतं चॉकलेट खातो.. तू माझ्या आठवणीत काय करतेस..?
बायको- एक क्वार्टर मारते.. मग तीन सिगारेट ओढते.. त्यानंतर एक पॅकेट गुटखा खाते..