Marathi Jokes: बायकोनं धरलाय अबोला?; अनुभवी व्यक्तीचा नवरे मंडळींना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:00 IST2021-10-12T18:00:00+5:302021-10-12T18:00:02+5:30
Marathi Jokes: लग्न झालेल्या पुरुषांसाठी मोलाचा सल्ला

Marathi Jokes: बायकोनं धरलाय अबोला?; अनुभवी व्यक्तीचा नवरे मंडळींना मोलाचा सल्ला
लग्न झालेल्या पुरुषांसाठी मोलाचा सल्ला
बायकोसोबत भांडण झालं असेल..? वारंवार माफी मागूनही ती बोलायला तयार होत नसेल, तर एकच गोष्ट करा...
स्वयंपाकघरात जा आणि सगळ्या डब्यांची झाकणं घट्ट लावा...
त्यानंतर स्वयंपाकघरातून बाहेर या आणि निवांत बसा...