Marathi Jokes: काम की बात! आईसमोर बायकोला ओरडताना 'ही' ट्रिक वापरा; आनंदात राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 08:48 IST2021-04-08T08:48:00+5:302021-04-08T08:48:17+5:30
Marathi Jokes: तुमच्या वैवाहिक जीवनातील शांतता कायम राहो..

Marathi Jokes: काम की बात! आईसमोर बायकोला ओरडताना 'ही' ट्रिक वापरा; आनंदात राहा
आईसमोर बायकोला ओरडत असाल तर गुपचूप तिला डोळा मारा...
त्यामुळे नंतर ना तिची समजूत काढायची गरज पडेल ना माफी मागण्याची...
तुमच्या वैवाहिक जीवनातील शांतता कायम राहो..